Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मराठवाडा»सामाजिक»बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये”; स्वतः तानाजी सावंत यांनीच दिली मुलाविषयी माहिती
सामाजिक

बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये”; स्वतः तानाजी सावंत यांनीच दिली मुलाविषयी माहिती

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 10, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||

पुणे : माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. पात्र या प्रकरणी आता स्वतः तानाजी सावंत यांनीच समोर येऊन माहिती दिली.

आपला मुलगा बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असं काहीही नाही. तर तो त्याच्या मित्रासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

तानाजी सावंत म्हणाले, माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तू बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. दरम्यान तो रोज घरातून बाहेर जाताना आम्हाला सांगून जातो. मात्र आज असे काही झाले नाही त्यामुळे आम्हाला चिंता वाटली. माझा मुलगा आणि मी दिवसातून पंधरा ते वीस वेळेस फोनवर बोलत असतो. किंवा तो घरातून बाहेर जाताना मोठ्या मुलाला सांगत असतो. आज मात्र तो आम्हाला न सांगता दुसऱ्याच गाडीतून मित्रांसोबत विमानतळावर गेला असल्याचे चालकाने आम्हाला सांगितले. त्यामुळे चिंता वाटू लागल्याने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना याची माहिती दिली. सध्या तो खाजगी विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आहे. तू नेमका कुठे जात आहे, त्याच्यासोबत आणखी कोण कोण आहेत याविषयी कुठलीही माहिती नाही.

दरम्यान सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस सतर्क झाले. त्यांची माहिती घेतली असता ते पुण्यातून विमानाने गेले असल्याचे समोर आले. ते विमान कुठे चालले आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू सुरू असून सावंत यांच्या मुलाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून गुन्हे शाखा या गुन्ह्याच्या तपासाला लागली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनाथांचा नाथ! शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण, कर्जाचा डोंगर उतरवला
Next Article पत्नीने तीन महिन्यांच्या प्रेमासाठी पतीला संपवलं; हत्या करुन बाईकवरुन लावली मृतदेहाची विल्हेवाट.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

३ वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीस जन्मठेप; पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांची उल्लेखनीय तपासकामगिरी.
२०१७ मधील पंतनगरमधील खळबळजनक प्रकरणाचा निकाल; ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा कठोर निर्णय

April 18, 2026

वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.

March 31, 2026

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?