Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » अमित शाह पुण्यात दाखल २ दिवसांचा दौरा ! पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना २४ तास प्रवेश बंद
राजकारण

अमित शाह पुण्यात दाखल २ दिवसांचा दौरा ! पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना २४ तास प्रवेश बंद

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 21, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अरविंद भोंगळे ||

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर असून आज सायंकाळी ते पुण्यात पोहोचले. यावेळी, केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांच्या स्वागताला विमानतळावर पोहोचले होते.

आज आणि उद्या असा दोन दिवसीय अमित शहा यांचा पुणे दौरा असून आज कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. उद्या सकाळी 11 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक होणार आहे. तसेच हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला देखील सहकारमंत्री म्हणून अमित शहा (Amit shah) उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलीस शाखेकडून देण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शाह पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे पोहोचले असून उद्या बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरीपत्र वाटप अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल वेस्टीन बाहेर आज रात्रीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, पुण्यातील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. त्यामुळे, नेहमीच वाहतूक समस्येचा सामना करावा लागणाऱ्या पुणेकरांना आता वाहतूकही पुढील 24 तासांसाठी बदल करुन पुढे जावे लागणार आहे.

गृहमंत्र्याचा दौरा, पुण्यातील वाहतुकीत बदल

1) विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.

2) मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे.

3) पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोड मार्गे जावे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसाहित्य संमेलनात मोदींनी पवारांसाठी सरकावली खुर्ची आणि टाळ्यांचा झाला गजर
Next Article पिंपरी चिंचवड येथे सिलंबम खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर उत्स्साहात पार पडले
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

November 6, 2025

आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट – राज्य शासनाक़डून विविध कामांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर
वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या गावांसाठी अधिकचा निधी

October 28, 2025

प्रत्येकवेळी सरकार म्हणतं, ‘पीडितांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे…’; इंद्रायणी पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंनी महायुतीच्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले

June 16, 2025

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमान नव्हते, मंत्री नितेश राणेंचा जावई शोध

March 12, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?