Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»शैक्षणिक»पिंपरी चिंचवड येथे सिलंबम खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर उत्स्साहात पार पडले
शैक्षणिक

पिंपरी चिंचवड येथे सिलंबम खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर उत्स्साहात पार पडले

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 22, 2025Updated:February 22, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||

पिंपरी चिंचवड  : सिलंबम स्पोर्ट्स फेडेरेशन च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच सिलंबम खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले, आंतरराष्ट्रीय सिलंबम महासंघाचे प्रशिक्षक मा. रवींद्रन, मा. प्रकाश, मा. सुचिता हे तीन प्रशिक्षक मलेशिया देशातून आपल्या पिंपरी चिंचवड येथे सिलंबम खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी आले होते,


सदर प्रशिक्षण मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल, यमुनानगर निगडी येथे झाले, या प्रशिक्षणाला पिंपरी चिंचवड मधील, सिलंबम खेळाडू, सिलंबम प्रशिक्षक, यांनी सहभाग नोंदवला, प्रशिक्षणामध्ये काठीची लढाई, काठी फिरविणे, तलवार फिरविणे, माडू फिरविणे अशा प्रकार चे प्रशिक्षण देण्यात आले,
यावेळी सिलंबम स्पोर्ट्स फेडेरेशन चे अध्यक्ष मा. संजय बनसोडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले सत्कार केला

यावेळी संघटनेचे सचिव मा. किरण अडागळे यांनी कार्यक्रमाची प्रस्थावना सादर केली, कार्यक्रमाचे व्यवस्थापन संघटनेचे खजिनदार स्मिता धिवार, पदाधिकारी रविराज चखाले, केतन नवले, अभय नवले, अजय नवले, गणेश चखाले, गणेश गेजगे, अर्चना अडागळे, नीलम कांबळे यांनी केले, सिलंबम खेळामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध पदके जिकूंन भारत देशाचा गौरव वाढवावा या उद्देशाने सदर प्रशिक्षण आयोजित केले होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअमित शाह पुण्यात दाखल २ दिवसांचा दौरा ! पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना २४ तास प्रवेश बंद
Next Article तुम्ही महायुतीत येऊच नका’; आठवलेंचं राज्यातील या बड्या नेत्याला थेट आवाहन.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

April 23, 2026

नितीन गवळी यांची मागणी : वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कामगाराचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह मालक-ठेकेदारांना सह-आरोपी करा.

April 1, 2026

रावेत बंधारा प्रदूषण प्रकरण; सागर एकनाथ शिंदे यांचा कारवाईचा इशा

February 26, 2026

प्रभाग १७ मधील अनधिकृत बांधकामांचा स्फोटक खुलासा; तक्रारीनंतरही कारवाई शून्य — अधिकारी संगनमताच्या संशयात

February 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?