Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » महावितरण कार्यालयात अर्ज घेण्यासाठी कोणी नसल्याने ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने रिकाम्या खुर्चीला दिला अर्ज.
मावळ

महावितरण कार्यालयात अर्ज घेण्यासाठी कोणी नसल्याने ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने रिकाम्या खुर्चीला दिला अर्ज.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 12, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : किरण आडागळे ||

देहूरोड : सलग तीन दिवस मुख्य अभियंता महावितरण कार्यालय देहू गैरहजर आणि नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालयात कोणी नाही. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने वीजपुरवठा संदर्भात अर्ज देण्यासाठी सलग तीन दिवस झाले हेलपाटे मारावे लागत असल्या कारणाने अध्यक्ष्य बापूराव बनसोडे आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता देहू गाव, झोडगे साहेब गैरहजर असल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला त्यांनी जाऊन केला अर्ज.

ज्येष्ठ नागरीकांना उन्हा तान्हाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.
सततच्या अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांचे विद्युत उपकरण खराब होत आहेत. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच सर्रास दिवसा ढवळ्या वीजचोरी होत आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणुन देखील अधिकारी झोडगे साहेब हे कोणतीही कारवाई करत नाहीत.

उलट त्यांच्या कडून वेलकडूपणा केला जातो. साधा अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालयात लिपीक नाही. सलग तीन दिवस हेलपाटे परून त्रस्त झाल्याने ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने रिकाम्या आज त्यांच्या  खुर्चीला अर्ज देण्यात दिला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपत्नीने तीन महिन्यांच्या प्रेमासाठी पतीला संपवलं; हत्या करुन बाईकवरुन लावली मृतदेहाची विल्हेवाट.
Next Article महाराष्ट्र हादरला ! मित्राने पळवलं अन् चौघांनी साधला डाव, अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

लोहगड किल्ल्यावरून 250 फूट दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; शिवदुर्ग रेस्क्यू टीमची तत्पर मदत.

June 22, 2026

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026

तळेगाव हादरले! लिफ्ट कोसळल्याने तरुणाचा अंत; चेअरमनसह 11 जणांवर कारवाई.

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?