Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मराठवाडा»सामाजिक»पांडुरंगाने पंढरीत येताना सोबत आणलेला गोवंश धोक्यात, पंढरीतील समाजसेवक गणेश अंकुशराव यांची धक्कादायक माहिती
सामाजिक

पांडुरंगाने पंढरीत येताना सोबत आणलेला गोवंश धोक्यात, पंढरीतील समाजसेवक गणेश अंकुशराव यांची धक्कादायक माहिती

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJanuary 31, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी :ज्योतिराम कांबळे ||

पंढरपूर  : भगवान विष्णुच्या कृष्ण अवतारानंतर ते पंढरीतील चंद्रभागेच्या तीरावर भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठलाच्या रुपात विराजमान झाले. ते रुसलेल्या रूक्मिणी मातेच्या शोधार्थ पंढरीत आले होते. तत्पूर्वी
गायी गोपाळांसह गोपाळपुरानजीकच्या चंद्रभागेच्या पात्रातील विष्णुपद येथे त्यांनी विश्रांती घेतली व याठिकाणी गोपाळांसह गोपाळकाला केल्याची आख्यायिका आहे.

यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात फिरताना त्यांना भक्त पुंडलिक दिसले आणि नंतर ते कर कटावर ठेवून विटेवर उभे राहिले. अठ्ठावीस युगांपासून पांडुरंग याठिकाणी उभे आहेत. याचे वर्णन विठ्ठलाच्या आरतीमध्ये सुध्दा आहे.

यावेळी श्रीकृष्णाने अर्थात पा़डुरंगाने आपल्या सोबत आणलेल्या गायींचा वंश म्हणजेच गोवंश आजही चंद्रभागेच्या वाळवंटात आढळून येतो. अशा दीड दोनशे गायी गुरांचा वावर सध्या याठिकाणी आहे. परंतु याकडं श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती चं लक्ष जात नाही. जर या गायी गुरांना मंदिर समितीच्या गोशाळेत नेऊन येथे त्यांचा सांभाळ केला तर पांडुरंगाच्या सोबत आलेला हा गोवंश अस्तित्वात राहील अन्यथा यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. याचबरोबर रात्री अपरात्री या गायींच्या व सोबतच्या बैल, वळू यांच्या टक्करीही वाळवंटात होतात त्यामुळे वाळवंटात झोपलेल्या भाविकांनाही इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी धक्कादायक माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.

ही गाय गुरं चंद्रभागेच्या पात्रात विखुरलेला कचरा खातात, ज्यामध्ये प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्यांचा समावेश असतो. हे प्लास्टिक पोटात गेल्याने या गायी गुरांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. त्यामुळे मंदिर समिती ने याकडे लक्ष द्यावे. तब्बल ६५ लाख ७० हजारांचं टेंडर मंदिर समितीच्या गोशाळेतील हिरव्या चा-यासाठीचे टेंडर निघते,


पशुखाद्य, हिरवा चारा, सुखा चारा असे तीन वेगवेगळ्या टेंडरसाठी मंदिर समिती वर्षाकाठी सरासरी दोन अडीच कोटी रूपये खर्च करते. याच गोशाळेत पांडुरंगाने सोबत आणलेल्या या गोवंशाचा सा़ंभाळ मंदिर समितीने करावा. अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे. अन्यथा आम्ही स्वतः च या गायी गुरांना मंदिर समिती च्या गोशाळेत आणुन सोडु. असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकोयता गँगची दहशत कायम ! दिवसाढवळ्या चौघांनी सपासप वार करत तरुणाला संपवलं
Next Article किरकोळ वादातून भरदिवसा १९ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून, घटनेने परिसरात खळबळ
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.

March 31, 2026

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026

श्री रतिलाल विठ्ठल गोसालिया स्कूलमध्ये शेकोटी उत्सव रंगला आनंदात; शिक्षक, पालक आणि बालकांनी साजरी केली पारंपरिक सोहळा.

January 31, 2026

रावेत येथील ओजस्वी सोसायटी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

January 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?