Author: shauryavartanews2025@gmail.com

📌 शुभेच्छुक : शौर्य वार्ता न्यूज परिवार { संपादकीय : दिलीप सोनकांबळे } आपल्या आजूबाजूला अशी काही तरुण मंडळी असतात, ज्यांचं विचारचक्रच वेगळं असतं. अशाच धाडसी, वेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या आणि स्वतःचा स्वतंत्र मार्ग शोधणाऱ्या व्यक्तिमत्त्वात नाव ठरावं – अरविंद श्रीधर भोंगळे. कधी बँजोवर संगीताची मैफल रंगवणारा, शिक्षणाच्या प्रवासात नेहमीच नवे वळण घेणारा, आणि आयुष्यात संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करणारा हा तरुण, आज दोन कंपन्यांचा यशस्वी संचालक आहे. कुणाला वाटलं असेल की हा ‘वेडा पोरगा’ वाट चुकला आहे, पण वास्तवात तो आयुष्याचं नवं परिमाण शोधणारा एक कर्तबगार उद्योजक ठरला. आज अरविंद भोंगळे हे केवळ यशस्वी उद्योजकच नाही, तर शौर्य वार्ता न्यूज…

Read More

पिंपरी चिंचवड : एक व्हिडीओ ज्याने सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओमध्ये एका झाडाच्या खोडातून पाणी वाहताना दिसत आहे. अचानक झाडाच्या खोडातून पाणी वाहू लागल्याने लोकांना तो चमत्कार वाटला आणि पूजा करायला सुरूवात झाली. लोकांनी झाडाला हार घातले. पाया पडायला गर्दी होऊ लागली. पण, जेव्हा झाडातून पाणी वाहण्याचे कारण शोधण्यात आले. तेव्हा कथित चमत्काराचं पितळ उघडं पडलं. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो आहे पिंपरी चिंचवड शहरातील. प्रेमलोक पार्कमध्ये रस्त्याकडेला एक झाड आहे. त्या झाडाच्या खोडातून अचानक पाणी येऊ लागले. झाडाच्या खोडातून पाणी येत असल्याचे पाहून लोकांना तो चमत्कार वाटला. अंधश्रद्धेचा कळस, लोकांनी झाडाची केली पूजा अचानक झाडातून…

Read More

|| प्रतिनिधी :  शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : अजंठा नगर येथील रहिवासी यास्मीन जमील पठाण यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर करत, माजी नगरसेवक विश्वास गजरमल व त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिनांक ०१ जून २०२५ रोजी रात्री यास्मीन पठाण यांचे पती जमील अब्दुल पठाण यांच्यावर माझी नगरसेवक विश्वास गजरमल व त्यांच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला. आरोपींमध्ये विजय धेंडे, राहुल साळुंखे, भैय्या उर्फ बाबासाहेब गजरमल, दत्ता गायकवाड, अज्जू महाकाली, अशीफ शेख व अन्य पाच-सहा गुंडांचा समावेश असल्याचा आरोप यास्मीन पठाण यांनी केला आहे. पीडितांचे म्हणणे आहे की,…

Read More

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे :  सेल्समनने सोन्याची चोरी करुन सराफी पेढीला घातला तब्बल 4 कोटी 58 लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधील सेल्समनचा हा प्रताप आहे. विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला अटक केली आहे. दोन महिन्यात सेल्समनने सराफी दुकानातील अंगठी, कॉइन, वेडणी असे तब्बल 4 कोटी 58 लाख 13 हजार 679 रुपयांचे सोने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत नितीन इरप्पा डांगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्रतिक नगरकर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हा नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानात कामाला होता. त्याच्याकडे…

Read More

|| प्रतिनिधी : राजेश वाइकर || रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. माणगाव येथील मुंबई-गोवा महामार्गावरील गुरुकृपा हॉटेलसमोर भरधाव खाजगी बसने एका प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात एका वृद्धाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला असून दोन अल्पवयीन मुलींसह एक महिला जखमी झाली आहे. ही घटना 2 जून 2025 रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कालिदास बाबुराव कोकरे (रा. कुभारमाट ता मालवण. जि. सिंधुदुर्ग) हा खासगी ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून कार्यरत असून तो मुंबई येथून खासगी ट्रॅव्हल्स बस घेऊन सायंकाळच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या दिशेने…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी-चिंचवड : अवघ्या दीड वर्षांची निरागस चिमुरडी गॅलरीतून पडून मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना 31 मे 2025 रोजी किवळे येथील पटेल रेसिडेन्सी येथे घडली. मृत मुलीचे नाव निरवी जगदीश नाकरानी असून ती आई-वडिलांसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास, फ्लॅट पाहत असताना आठव्या मजल्यावरील गॅलरीतून निरवीचा तोल गेला आणि ती थेट खाली कोसळली. अपघातानंतर तिला तातडीने उपचारासाठी सूर्या हॉस्पिटल, वाकड येथे नेण्यात आले. मात्र दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निरवीचे वडील जगदीश नाकरानी हे सप्तर्षी सोसायटी, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे राहत असून मुलगी आई-वडिलांसोबत फ्लॅट पाहण्यासाठी किवळे येथे…

Read More

सोलापूर :  राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलांनी वैष्णवीचा छळ केल्याचे समोर आले होते. तसेच लग्नामध्ये हुंडा म्हणून फॉर्च्यूनरही घेतली होती. याप्रकरणानंतर हुंड्यात मिळालेली गाडी घेऊन रुबाब दाखवणारे म्हणत हगवणे कुटुंबावर प्रचंड टीका होत आहे. अशातच सोलापूरमधील एका फॉर्च्यूनर मालकाने हगवणे प्रकरणानंतर आपल्या गाडीवर लिहलेल्या मजकूराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काय आहे प्रकरण ? राज्यात चर्चेत असलेल्या हगवणे प्रकरणात फॉर्च्यूनर गाडीचा मोठा गाजावाजा झाला. हगवणे प्रकरणामुळे फॉर्च्युनर वापरणाऱ्या गाडी मालकांकडे सध्या संशयान पाहिलं जाते आहे. हुंड्यात मिळालेली फॉर्च्युनर आहे का? अशीही चर्चा लोक करतात. म्हणूनच करमाळ्याच्या अतुल…

Read More

पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष आणि समाजहिताच्या कार्यात नेहमीच पुढे असलेले लोकनेते शेखर अण्णा बबनराव चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड व ‘आ. भा.’ (आरोग्य भारत) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 500 नागरिकांना मोफत कार्ड देण्यात आली. हा उपक्रम केवळ एकदिवसीय उत्सव नसून, गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या हेतूने याचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल…

Read More

|| प्रतिनिधी : प्रभू कांगणे || पिंपरी चिंचवड  : रावेत गावाचे खरे शिल्पकार, लोकाभिमुख नगरसेवक, जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे माननीय श्री. मोरेश्वर भोंडवे यांचा आज वाढदिवस! रावेतचा सर्वांगीण विकास, सुशोभीकरण आणि स्वच्छता यामध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे. रावेतमध्ये झालेली मोठ्या प्रमाणावरची प्रगती — भव्य सोसायट्या, विस्तीर्ण रस्ते, बीआरटीसारखे अत्याधुनिक बसस्टॉप, हे सगळं त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच शक्य झाले. ‘स्वच्छ रावेत’ ही संकल्पनाही त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात आली आणि आज ती एक यशस्वी चळवळ ठरली आहे. मोरेश्वर भोंडवे यांनी राजकारणाला सेवा मानले, आणि रावेतमधील प्रत्येक नागरिकाच्या गरजा ओळखून कार्य केले. त्यांच्या नेतृत्वात रावेतने एक नवे रूप धारण केले — विकासाच्या…

Read More

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagavane Case) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या काही दिवसांपासून फरार असणारा निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याला अटक करण्यात आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळमधून (Nepal) निलेश चव्हाण याला अटक केली आहे. मध्यरात्री आणणार पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavane), दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत…

Read More