Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पुण्यात अंधश्रद्धेचा कळस ! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले आशीर्वाद; नंतर कळलं की…
पिंपरी चिंचवड

पुण्यात अंधश्रद्धेचा कळस ! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले आशीर्वाद; नंतर कळलं की…

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 8, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_0
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड : एक व्हिडीओ ज्याने सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओमध्ये एका झाडाच्या खोडातून पाणी वाहताना दिसत आहे. अचानक झाडाच्या खोडातून पाणी वाहू लागल्याने लोकांना तो चमत्कार वाटला आणि पूजा करायला सुरूवात झाली.

लोकांनी झाडाला हार घातले. पाया पडायला गर्दी होऊ लागली. पण, जेव्हा झाडातून पाणी वाहण्याचे कारण शोधण्यात आले. तेव्हा कथित चमत्काराचं पितळ उघडं पडलं.

सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो आहे पिंपरी चिंचवड शहरातील. प्रेमलोक पार्कमध्ये रस्त्याकडेला एक झाड आहे. त्या झाडाच्या खोडातून अचानक पाणी येऊ लागले. झाडाच्या खोडातून पाणी येत असल्याचे पाहून लोकांना तो चमत्कार वाटला.

अंधश्रद्धेचा कळस, लोकांनी झाडाची केली पूजा

अचानक झाडातून पाणी का वाहायला लागलं, याचं कारण जाणून न घेता लोकांनी चमत्कार समजून पूजा करायला सुरूवात केली. झाडाला कुंकू हळद लावले. हार घातला. आणि झाडाचे दर्शन घेण्यासाठी गर्दीही झाली. पण, याबद्दल काही नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघा

https://shauryavartanews.in/wp-content/uploads/2025/06/km_20250608_1080p_50f_20250608_141347.mp4

झाडातून पाणी का वाहू लागले?

अचानक झाडातून पाणी वाहू लागल्याचे ऐकून महापालिका प्रशासनालाही आर्श्चय वाटले. अधिकारी कर्मचारी पाहणी केली. तेव्हा झाडाच्या खोडातून वाहत असलेल्या पाण्याचे खरे कारण समोर आले. झाडाच्या खालून पाईपलाईन गेलेली आहे. ती फुटली आणि पाणी खोडातून वाहू लागले. त्यानंतर या चमत्कार प्रकरणावर पडदा पडला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमाजी नगरसेवक विश्वास गजरमल आणि त्यांच्या टोळीविरुद्ध मोका अंतर्गत कारवाईची मागणी
Next Article “युवा ऊर्जा, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील नवा चेहरा – अरविंद श्रीधर भोंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMarch 21, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत…

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?