Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
शैक्षणिक

एक हात गळ्यात, तरीही कर्तव्य बजावत वाहतूक पोलिसाची वाहतूक कोंडीवर मात.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comAugust 9, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे : सायंकाळची वेळ… पुणे तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी… त्यात कामगार वर्गाच्या बस रस्त्याच्या कडेला थांबत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावलेला. त्यातच इच्छित स्थळी पोहोचण्याच्या घाईने दुचाकीस्वारांकडूनही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र. अशा परिस्थितीत लिंब फाटा येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका वाहतूक महिला पोलिस कर्मचाऱ्याने दाखवलेले कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण कौतुकास्पद ठरले.

३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लिंब फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी गर्दीतून वाट काढत पुढे जात वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यास सुरुवात केली.

विशेष बाब म्हणजे, संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा एक हात गळ्यात बांधलेला होता. हाताला दुखापत किंवा फ्रॅक्चर असण्याची शक्यता दिसत असतानाही त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता केवळ एका हाताने वाहनचालकांना थांबवत आणि पुढे जाण्याचे संकेत देत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू ठेवले.

गर्दी, वाहनचालकांची घाई आणि वाढलेला वाहतुकीचा ताण अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी काही मिनिटांतच वाहतूक सुरळीत केली. त्यांची ही कर्तव्यनिष्ठा पाहून उपस्थित नागरिकांकडूनही कौतुक व्यक्त करण्यात आले.

‘कर्तव्य हेच प्रथम’ या भावनेने स्वतःच्या दुखापतीची पर्वा न करता वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेले हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून, वाहतूक पोलिसांच्या कर्तव्याप्रती असलेल्या समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणावे लागेल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसागर मारणे यांच्या पाठपुराव्याला यश; मुळशीतील शाळेलगतच्या MBBM कंपनीच्या प्रदूषणाची MPCBकडून चौकशी.
Next Article ॲट्रॉसिटी खटल्यांसाठी राज्यात पाच अनन्य विशेष न्यायालये; शासनाचा निर्णय.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

अनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

May 26, 2026

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

April 23, 2026

नितीन गवळी यांची मागणी : वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कामगाराचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह मालक-ठेकेदारांना सह-आरोपी करा.

April 1, 2026

रावेत बंधारा प्रदूषण प्रकरण; सागर एकनाथ शिंदे यांचा कारवाईचा इशा

February 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?