Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comAugust 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चिंचवड : चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलिसांच्या सर्व्हलन्स पथकाने खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला सांगवी परिसरातून ताब्यात घेतले.

सचिन उर्फ सोल्जर जटाप्पा हेलवर (वय २७, रा. महबूब सुभानी दर्ग्यासमोर, मरिआई मंदिराजवळ, मोरया नगर, वेताळनगर, चिंचवड, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३०८(५), १८९, १८९(२), १९०, ३५२, ३५१(२) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३(७) अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांनी सर्व्हलन्स पथकाला मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक आरोपीच्या मागावर होते. दरम्यान, सर्व्हलन्स पथकातील पोलीस हवालदार ९९६ लोहकरे व पोशी 3383 फरांदे यांना आरोपी सांगवी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सर्व्हलन्स पथकातील अंमलदारांनी सांगवी परिसरात सापळा रचून आरोपी सचिन उर्फ सोल्जर जटाप्पा हेलवर याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीही चिंचवड पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामध्ये गुन्हा क्र. २१/२०२२, भादंवि कलम ३९५ सह इतर कलमे; गुन्हा क्र. ५०७/२०२३, भादंवि कलम ४२७, ५०४, ५०६, ३४ सह इतर कलमे; तसेच गुन्हा क्र. २४/२०२४, आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) यांचा समावेश आहे.

ही उल्लेखनीय कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हलन्स पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंभाजीनगरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; ५९ जातींची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार.
Next Article सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026

मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनरचा भीषण अपघात; वाकडच्या युवा उद्योजकाचा मृत्यू.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?