Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पुणे

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाची आकर्षक पुष्पसजावट.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 18, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे : शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागाच्या विविधरंगी पुष्पप्रतिमांची भव्य सजावट करण्यात आली. शेषनागाच्या प्रतिकृतींमध्ये विराजमान झालेल्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी गुरुवारी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली.

गाणपत्य संप्रदायात महत्त्वाचे स्थान असलेल्या शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ३ वाजता ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता विदुषी शैला दातार यांनी स्वराभिषेकातून गणरायाच्या चरणी स्वरसेवा अर्पण केली. याशिवाय दिवसभर अभिषेक आणि गणेश यागाचेही आयोजन करण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी शेषात्मज अवताराचे महत्त्व सांगताना म्हटले की, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ महिन्यांप्रमाणेच ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान शेषांच्या ध्यानातून ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला भगवान गणेश श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले. पुढे याच अवताराने गजासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले. त्यामुळे श्रीशेषात्मज अवताराला ‘श्रीमूषकग’ हे नावही प्राप्त झाले आहे.

शेषनागाच्या प्रतिकृती, रंगीबेरंगी फुलांची मनमोहक आरास आणि धार्मिक वातावरणामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. गणरायाच्या या अनोख्या सजावटीने भाविकांचे विशेष आकर्षण ठरले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवड पोलीस स्टेशनचे दामिनी पथक ठरले देवदूत; हरवलेल्या चिमुकल्याची आई-वडिलांशी अवघ्या पाच तासांत भेट.
Next Article स्पा सेंटरवरून खंडणीचा खेळ; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

सागर मारणे यांच्या पाठपुराव्याला यश; मुळशीतील शाळेलगतच्या MBBM कंपनीच्या प्रदूषणाची MPCBकडून चौकशी.

August 8, 2026

मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनरचा भीषण अपघात; वाकडच्या युवा उद्योजकाचा मृत्यू.

August 7, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.

June 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?