Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

स्पाईन रोडवर धारदार लोखंडी पालघनसह तरुण ताब्यात; गुन्हे शाखा युनिट ०१ ची शिताफीने कारवाई.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : गुन्हे शाखा युनिट ०१ ने पेट्रोलिंगदरम्यान शिताफीने कारवाई करत निगडी परिसरातून बेकायदा धारदार लोखंडी पालघनसारखे हत्यार बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १९ एप्रिल २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ०१ चे अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विजय शेळकंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार राजनगर ओटास्किम, निगडी येथील महानगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या पाठीमागे, स्पाईन रोडलगतच्या सर्व्हिस रोडवर एक तरुण संशयास्पदरीत्या धारदार हत्यारासह फिरत असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून प्रणय बाबासाहेब बनकर (वय १९ वर्षे, रा. गुरुदत्त हौसिंग सोसायटी, एफ-४, रूम नं. ४१५, ओटास्किम, निगडी, पुणे) याला ताब्यात घेतले.

तपासात आरोपीकडे बेकायदा धारदार लोखंडी पालघनसारखे हत्यार आढळून आले. विशेष म्हणजे, मा. पोलीस सह आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अंतर्गत जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. १५ एप्रिल ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत शस्त्रे व हत्यारे बाळगण्यास मनाई करण्यात आली होती. असे असतानाही आरोपीने आदेशाचे उल्लंघन करून हत्यार बाळगले होते.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयवंत राऊत, विजय शेळकंदे तसेच पोलीस शिपाई केशव चेपटे आणि सोहेल चिखलकर यांनी शिताफीने पार पाडली. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी निगडी पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय तपासणीनंतर हजर करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article३ वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीस जन्मठेप; पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांची उल्लेखनीय तपासकामगिरी.
Next Article प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?