Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : वाहनचोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात; ६ दुचाकी जप्त, चार गुन्हे उघड.
गुन्हेगारी

चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : वाहनचोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात; ६ दुचाकी जप्त, चार गुन्हे उघड.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 17, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

चिंचवड : चिंचवड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहनचोरीच्या मालिकेचा यशस्वी छडा लावत एक विधिसंघर्षित बालक ताब्यात घेतला असून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १३६/२०२६, कलम BNS ३०३(२) अंतर्गत तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. या तपासातून संबंधित विधिसंघर्षित बालकाने सदर वाहन चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

पुढील चौकशीदरम्यान संबंधित बालकाने एकूण ६ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी ४ दुचाकींवर चिंचवड पोलीस ठाण्यात आधीच चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित २ दुचाकींविषयी इतर कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याबाबत सध्या तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६, १२५/२०२६, १३५/२०२४ आणि १३६/२०२४ हे चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या दुचाकींची किंमतही लक्षणीय असल्याचे सांगितले जात आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. या यशस्वी कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवणारा वर्षभर फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट 01 च्या जाळ्यात
Next Article प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या ६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून अटक.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

लोहगडावर अपघात नव्हे तर खून; भावी पत्नीने मित्राच्या मदतीने दरीत ढकलून केला खून.

June 23, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?