Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मराठवाडा»सामाजिक»रामभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज जयंती 2025 सोहळ्याचे भव्य आयोजन
सामाजिक

रामभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज जयंती 2025 सोहळ्याचे भव्य आयोजन

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 13, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे ||

पंढरपूर : सालाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती, गुरसाळे यांच्या वतीने, रामभाऊ गायकवाड (विकास रत्न) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयातून छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे.

कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –

बुधवार, 14 मे 2025:
सकाळी 10:00 वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर सीमारेषेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
सायंकाळी 7:00 वाजता “शंभूराजे पाळणा” या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, 15 मे 2025:
सायंकाळी 7:00 वाजता “गरजा महाराष्ट्र माझा” या जनजागृतीपर कार्यक्रमाचा भरगच्च अनुभव उपस्थितांनासायंकाळी 7:00 वाजता “क्रांतिसिंह नाना पाटील विचार मंच, गुरसाळे” येथे समारोपाचा कार्यक्रम पार पडेल.

या तीन दिवसांच्या कार्यक्रमात शौर्य, देशप्रेम आणि सामाजिक जागृती यांचे उत्कृष्ट दर्शन घडणार असून, शंभूराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या आयोजनातून केला जाणार आहे.

आयोजक: रामभाऊ गायकवाड (विकास रत्न), समन्वयक – मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२४ तासांत अल्पवयीन मुलीच्या खुनी हल्ल्याचा छडा, चिंचवड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
Next Article चाकण मधील घटना ! रात्रीपाळीला कामावर निघालेल्या महिलेवर अत्याचार
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026

श्री रतिलाल विठ्ठल गोसालिया स्कूलमध्ये शेकोटी उत्सव रंगला आनंदात; शिक्षक, पालक आणि बालकांनी साजरी केली पारंपरिक सोहळा.

January 31, 2026

रावेत येथील ओजस्वी सोसायटी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

January 27, 2026

विकासाचा ठोस मार्ग — आ. अभिजीत पाटील यांचा विधानसभेत दमदार आवाज; माढा महोत्सवाला जनसागर
शिवस्मारकासाठी ११ लाखांची वर्गणी • लोकहिताच्या प्रश्नांना प्राधान्य • महोत्सवात दिग्गजांची उपस्थिती

November 23, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMarch 21, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत…

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?