Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मराठवाडा»सामाजिक»जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध नेतृत्व – श्री शेखर अण्णा चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड उपक्रम!
सामाजिक

जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध नेतृत्व – श्री शेखर अण्णा चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड उपक्रम!

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 10, 2025Updated:May 10, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे मा. उपाध्यक्ष श्री शेखर अण्णा बबनराव चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी एक समाजहितकारी उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत नागरिकांसाठी मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड व आ. भा. (आरोग्य भारत) कार्ड नोंदणी करून देण्यात येणार असून, यामार्फत गरजूंना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा व उपचार मोफत मिळण्याची संधी मिळणार आहे.
हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, हा एक सामाजिक बांधिलकीचा आणि लोकसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श आहे.

नोंदणी व माहितीचे ठिकाण:
शेखर अण्णा चिंचवडे जनसंपर्क कार्यालय, अपर्णा कॉलनी, दगडोबा चौक, चिंचवड नगर.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

” शौर्य वार्ता न्यूज ” परिवाराच्या वतीने
मा. श्री शेखर अण्णा चिंचवडे यांना
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि लोकसेवेच्या कार्यात यश लाभो, हीच प्रार्थना !

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleइंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ! भाग्यश्री बनली शहरातील पहिली महिला एम.एस. सर्जन
Next Article गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थी वैनगंगा नदीपात्रात बुडाले..
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.

March 31, 2026

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026

श्री रतिलाल विठ्ठल गोसालिया स्कूलमध्ये शेकोटी उत्सव रंगला आनंदात; शिक्षक, पालक आणि बालकांनी साजरी केली पारंपरिक सोहळा.

January 31, 2026

रावेत येथील ओजस्वी सोसायटी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

January 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?