Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दुष्काळी परिस्थिती गंभीर आ.अभिजीत पाटलांनी टंचाई बैठकीत उठवला आवाज.

September 21, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; सांगवी पोलिसांची मंडळांवर कारवाई.

September 21, 2026

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

नाशिक पुन्हा हादरले ! जुन्या भांडणातून दोघांवर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू .

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 2, 2025Updated:May 2, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. यातच पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड परिसरातील जेलरोड या ठिकाणी एका तरुणावर प्राणघात हल्ला करण्यात आला.

यात त्या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मागील आठ दिवसांत तीन हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच १ मे रोजी पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने नाशिक हादरले आहे. यात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. रितेश डोईफोडे असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून रितेश डोईफोडे याच्यासह त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

दोघांवर केला हल्ला

रितेश व त्यांचा मित्र सोबत जात असताना रितेशवर एकाने प्राणघातक हल्ला केला. यावेळी रितेशचा मित्र त्याला सोडविण्यासाठी गेला असता त्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. रितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर रितेशच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी गर्दी रुग्णालयात गर्दी केल्याने पोलिसांचा बंदोबस्त रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे.

हत्या केल्यानंतर संशयित पोलिसात जमा

विशेष बाब म्हणजे ज्यांनी रितेशची हत्या केली. यानंतर संशयित आरोपी स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला आहे. याठिकाणी त्याने खून केल्याची माहिती दिली. याबाबत नाशिक रोड पोलीस अधिक तपास करीत आहे. एकंदरीत मागील आठ दिवसांत नाशिकमध्ये तिसरी खुनाची घटना घडली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपरळी हादरली, पुतण्याने चुलतीचा घेतला जीव, कुऱ्हाडीने डोक्यावर अन् अंगावर सपासप वार
Next Article मर्सिडीज कार नवले पुलावरुन खाली सर्व्हिस रोडवरील दुचाकीवर कोसळली; दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यु, दुचाकीस्वार गंभीर, मर्सिडीज चालक मद्यधुंद 
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
शैक्षणिक

दुष्काळी परिस्थिती गंभीर आ.अभिजीत पाटलांनी टंचाई बैठकीत उठवला आवाज.

By shauryavartanews2025@gmail.comSeptember 21, 20260

|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || सोलापूर जिल्ह्यासह माढा विधानसभा मतदारसंघावर दुष्काळाचे सावट अधिक गडद…

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; सांगवी पोलिसांची मंडळांवर कारवाई.

September 21, 2026

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?