Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » २० मृतांची पँट खाली ओढलेली, खतना पाहून गोळीबार ! पहलगाम हल्ल्याच्या तपासात धक्कादाक खुलासे
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

२० मृतांची पँट खाली ओढलेली, खतना पाहून गोळीबार ! पहलगाम हल्ल्याच्या तपासात धक्कादाक खुलासे

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 26, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या ज दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीने मृतदेहांची अवस्था बघून गंभीर बाबी मांडल्या आहेत.

 

तपास करणाऱ्यांना असं आढळून आलं की, २० मृतांची पँट खाली ओढलेली होती किंवा त्यांची चेन उघडली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव, धर्म विचारून डोक्यात गोळी मारल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.

टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलंय की, दहशतवाद्यांनी पीडितांकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं. कलमा वाचायला सांगितला आणि त्यानंतर पँट काढायला लावून ‘खतना’ तपासले. पर्यटक हिंदू आहेत की नाहीत हे पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना जवळून गोळी मारली.

पीडित कुटुंबियांना हल्ल्यामुळे मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांचे कपड्यांकडे लक्ष नसावे. घटनास्थळी गेल्यावर बचावपथकानेही मृतदेह तसेच उचलले होते. फक्त पांढऱ्या कापडाने ते झाकले होते. हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये २६ पैकी २५ हिंदू पुरुष होते.

पहलगाम हल्ल्याचा तपास आता वेगाने होते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्राल, पुलवामा, अनंतनाग, कुलगाम यासारख्या परिसरात जवळपास ७० दशतवादी समर्थक आणि ओवरग्राउंड वर्कर्सची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला १५०० जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी ७० जणांवर दाट संशय आहे. लवकरच दोषींपर्यंत पोहोचू अशी अधिकाऱ्यांना आशा आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचार किलोमीटरमध्ये तब्बल 31 गतिरोधक ! देहू माळीनगर ते देहूरोड रस्त्यावर प्रवास कसा करायचा?
Next Article बापाने भरलग्नात मुलीवर अन् जावयावर झाडल्या गोळ्या ! सजलेला मंडप काही क्षणातच सामसूम
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

🥇 ताडीवाला रोडच्या चंद्रिकाचे सुवर्णपंख! आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक.
प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ, थेरगाव व युवा विकास मंच तर्फे सुवर्णकन्येचा गौरव.

November 7, 2025

केदारनाथमध्ये पहाटे काळाचा घाला, हेलिकॉप्टर क्रैश, ७ जणांचा मृत्यू

June 15, 2025

‘मला आधी आईचे दागिने द्या,’ मुलाने आपल्याच आईचा अंत्यविधी रोखला, नंतर थेट चितेवरच झोपला,

May 16, 2025

विदर्भ खैरे कुणबी समाजाच्या वतीने प्रशांत वाघरे यांना “समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित..

May 11, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?