Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

केदारनाथमध्ये पहाटे काळाचा घाला, हेलिकॉप्टर क्रैश, ७ जणांचा मृत्यू

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 15, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज पहाटे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान कोसळले. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेची ही घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गौरीकुंड परिसरात घास कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलिस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने दाखल झाली.

खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे वारंवार होणाऱ्या या दुर्घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान, याआधी ८ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटना घडली होती. त्या अपघातात वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. यंदाच्या चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटना आणि आणीबाणीच्या लँडिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका हेलिकॉप्टरला रस्त्यावरच क्रॅश लँडिंग करावे लागले होते, तर यात्रेच्या सुरुवातीला झालेल्या एका अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्याचा सराईत गुन्हेगार पोलिसांशी चकमकीत ठार, पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Next Article “रक्त देऊया, आशा जागवूया! – वाय.सी.एम. हॉस्पिटलच्या वतीने जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा”
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

🥇 ताडीवाला रोडच्या चंद्रिकाचे सुवर्णपंख! आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक.

November 7, 2025

‘मला आधी आईचे दागिने द्या,’ मुलाने आपल्याच आईचा अंत्यविधी रोखला, नंतर थेट चितेवरच झोपला,

May 16, 2025

विदर्भ खैरे कुणबी समाजाच्या वतीने प्रशांत वाघरे यांना “समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित..

May 11, 2025

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थी वैनगंगा नदीपात्रात बुडाले..

May 11, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?