Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»धावत्या इनोव्हाच्या डिक्कीतून लटकणाऱ्या हाताचं रहस्य उलगडलं; कार जप्त, चौघांची चौकशी अन्…
महाराष्ट्र

धावत्या इनोव्हाच्या डिक्कीतून लटकणाऱ्या हाताचं रहस्य उलगडलं; कार जप्त, चौघांची चौकशी अन्…

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 15, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : राजेश वाईकर ||

मुंबई : नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या सर्विस रोडवर धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीतून हात लटकत रील शूट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

धावत्या इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने सोमवारी नवी मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस खातं खडबडून जागं झालं आणि या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचलं आहे. सदर प्रकरणात आता कारवाईही करण्यात आली आहे.

व्हिडीओ शूट करुन पोलिसांकडे तक्रार

धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीमधून कोपरापर्यंतचा हात बाहेर लटकत असलेल्या अवस्थेत एक इनोव्हा सोमवारी नवी मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होती. हे दृष्य पाहणाऱ्या प्रत्येकाची तारांबळ उडाली. एका व्यक्तीने या कारचा व्हिडीओ शूट करुन पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. हा हात एखाद्या मृतदेहाचा किंवा कोण्या व्यक्तीचं अपहरण करुन डिक्कीत भरल्यानंतरचा तर नाही ना अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. मात्र हे भलतेच प्रकरण निघाले.

समोर आलं सत्य

गाडीच्या डिक्कीबाहेर दिसणारा हात हा जाणूनबुजून ठेवण्यात आला होता. तसेच हा हात मृतदेहाचा किंवा अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी केल्याचे समोर आलं आहे. सदर विडिओ पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीच्या नंबरच्या आधारे तिचा शोध घेतला. व्हिडीओत दिसणारी इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे मालक, चालक व त्यांचे इतर सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांची चौकशी केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावं खालीलप्रमाणे –

1. मीनहाज मोहम्मद अमीन शेख, वय 25 वर्षे राहणार कोपरखैरणे,
2. शहावार तारीख शेख, 24 वर्षे राहणार कोपरखैरणे,
3. मोहम्मद अनस अहमद शेख, 30 वर्षे राहणार मिरा रोड,
4. इंजमाम अख्तर रजा शेख, राहणार कोपरखैरणे

…म्हणून शूट केलेला व्हिडीओ

त्यांनी सदरचा प्रकार हा लॅपटॉप विक्री बाबतच्या प्रमोशनचा व्हिडिओ रील बनवण्याच्या हेतूने केल्याची माहिती पोलिसांना दिली. फोल्डेबल लॅपटॉपच्या प्रमोशनसाठी हे रील तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सदर प्रकारणी चालकाविरूध्द सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवल्याने मोटार वाहन अधिनियम कलम 184 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच रीलच्या नादात सामाजिक भावना दुखावणे किंवा भय निर्माण करणे चुकीचे असूननागरिकांनी सार्वजनीक ठेकनी हे करताना काळजी घेण्याची आवाहन गुन्हे पोलीस सहाय्यक आयुक्त अजय लांडगे यांनी केलं आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजामखेडच्या दोन मित्रांचा पिंपरीत एकाच झाडाला एकाचवेळी गळफास, कारण काय ?
Next Article कामाच्या बहाण्याने वाहनातून नेलं, काही पैशांसाठी शेतकऱ्याची गाडीतच हत्या; अंगावरील सोनंही लंपास
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंबेनळी घाटात कार दरीत; बचाव पथकाकडून जखमींची थरारक सुटका.

March 12, 2026

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा शपथविधी.

January 31, 2026

मुंबईत मोठी दुर्घटना, लोकल ट्रेनला लटकून प्रवास करणाऱ्या प्रतीशचा हात सटकला अन् अनर्थ, वाचवायला गेलेला मित्रही जखमी.

December 1, 2025

लग्नाचं आमिष देऊन फार्महाऊसवर नेलं, वारंवार शारीरिक संबंध; पोलिस निरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा.

September 23, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMarch 21, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत…

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?