Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मराठवाडा»सामाजिक»‘दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीनं गमावला जीव, 10 लाखांची मागणी’ आमदार गोरखेंचा गंभीर आरोप.
सामाजिक

‘दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीनं गमावला जीव, 10 लाखांची मागणी’ आमदार गोरखेंचा गंभीर आरोप.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 3, 2025Updated:April 3, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देखील गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांच्या आरोपांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नेमका काय आहे अमित गोरेखे यांचा आरोप ?

दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला ती आमदार गोरखे यांचे पीए संतोष भिसे यांची पत्नी होती. तनिषा सुशांत भिसे असं या मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचं नाव आहे. तनिषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी दिनानाथ रुग्णालयानं 10 लाखांची मागणी केली होती. कुटुंब अडीच लाख भरण्यासाठी तयार असताना देखील या महिलेला ॲडमिट करण्यात आलं नाही. रुग्णाची अवस्था सिरिअस असताना देखील रुग्णालयानं त्यांना ॲडमिट केलं नाही, असा आरोप गोरखे यांनी केला आहे. आपन या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत उचलणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार नंतर या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण आता चांगलंच तापण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान या प्रकरणात रुग्णाच्या नातेवाईकांकडून देखील गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण दहा लाख रुपये भरण्यास सांगितले, तोपर्यंत आम्ही केस पेपरच तयार करणार नाही, असं रुग्णालयानं आम्हाला सांगितल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकाकडून करण्यात आला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबीडमध्ये गँगवॉर भडकणार? वाल्मीकवरील हल्ल्यानंतर बबन गित्तेची FB पोस्ट, म्हणाला, ‘अंदर मारना, या मरना…’
Next Article ३७ वर्षीय महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू !अचानक चक्कर आली अन् ,…शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026

श्री रतिलाल विठ्ठल गोसालिया स्कूलमध्ये शेकोटी उत्सव रंगला आनंदात; शिक्षक, पालक आणि बालकांनी साजरी केली पारंपरिक सोहळा.

January 31, 2026

रावेत येथील ओजस्वी सोसायटी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

January 27, 2026

विकासाचा ठोस मार्ग — आ. अभिजीत पाटील यांचा विधानसभेत दमदार आवाज; माढा महोत्सवाला जनसागर
शिवस्मारकासाठी ११ लाखांची वर्गणी • लोकहिताच्या प्रश्नांना प्राधान्य • महोत्सवात दिग्गजांची उपस्थिती

November 23, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMarch 21, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत…

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?