Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली.
गुन्हेगारी

पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 27, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||

पुणे : पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत बलात्कराची घटना घडली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय प्रवासी महिलेवर बलात्कार झाला आहे.

यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच या बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

स्वारगेट हे पुण्यातील सर्वात वर्दळीचे ठिकाण आहे. इथं नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील सर्व सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरणी डेपोमधील तब्बल 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेशही परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करुन या प्रकरणात एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन बसची पाहणी केली तसंच घटनेची माहिती घेतली. शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर बलात्कार झाला होता. याबाबत त्यांनी पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा केली. तपास गंभीरपणे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जामीनावर बाहेर होता. पुण्यातील स्वारगेट स्थानकातून तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी नराधमानं तरुणीवर अत्याचार केलाय. आरोपीवर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तरुणीला फलटणला जाणारी बस आहे, म्हणून दुसऱ्या बस मध्ये बसायला सांगण्यात आले होते. आता नराधमाच्या शोधासाठी आठ पथक तयार करण्यात आली आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतर स्वारगेट बलात्काराची घटना घडलीच नसती; जर पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वीच… धक्कादायक खुलासा..
Next Article वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! चार परदेशी महिलांची सुटका.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

दादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार; मोदी-शाह उपस्थित राहणार.

January 28, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे खरे ‘दादा’ हरपले ! अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा – आमदार शंकर जगताप.

January 28, 2026

अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर; CM देवेंद्र फडणवीस गहिवरले.

January 28, 2026

काळेवाडीमध्ये देशी कट्ट्यासह युवक अटक – गुन्हे शाखा युनिट 01 ची वेगवान आणि अचूक कारवाई.

December 12, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMarch 21, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत…

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?