Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मावळ»वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून केला गुन्हा दाखल ! सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू
मावळ

वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून केला गुन्हा दाखल ! सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 2, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना दिनांक ३१/१/२०२५ रोजी सायंकाळी बातमीदार मार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील श्री संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीमध्ये झाडाचे खाली काही इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस पथक व पंचाना बातमीचा आशय सांगून छापा टाकला असता सदर ठिकाणी


1) गोरख रघूनाथ मोहीते, वय 65 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे,
2) सुनिल आप्पा बंडगर, वय 30 वर्षों, रा.न-हेगाव ता हवेली जि पुणे मुळ रा काश्टी ता लोहारा जि उस्मानाबाद,
3) धोंडू दत्तू बोरकर, वय 52 वर्शे, रा. वेहेरगाव, ता. मावळ, जि. पुणे,
4) विश्वनाथ संभाजी गायकवाड वय 44 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे, 5) गजानन किसन पारधी, वय 52 वर्षे, रा.भाजे, ता.मावळ, जि. पुणे,
6) सचीन गणेश तिकोणे, वय 41 वर्षे, रा.पाटण, ता.मावळ, जि.पुणे,
7) मधूकर केशव बगाडे, वय 72 वर्षे, रा.मळवली, कामषेत, ता. मावळ, जि.पुणे,
8) विलास भागुजी देशमुख, वय 42 वर्षे, रा. वेहेरगाव, ता.मावळ, जि.पुणे,
9) संदीप षांताराम कौदरे वय 36 वर्षे, रा. वाकसई, ता. मावळ, जि.पुणे
10) चंद्रकांत देवकर, रा. वेहरगांव, ता. मावळ, जि. पूणे असे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना रोख रक्कम, साहित्य, मोटार सायकल, पावती पुस्तके, मोबाईल फोन असा एकूण १,६४,७००/- रुपयाचा मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ला मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल केला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.


सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार यांनी केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यावर कारवाई सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू.
Next Article मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे भूमिपूजन होणार आहे,
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

तळेगाव हादरले! लिफ्ट कोसळल्याने तरुणाचा अंत; चेअरमनसह 11 जणांवर कारवाई.

March 31, 2026

इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू; धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने..

March 14, 2025

पुण्यात तब्बल १० कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात ! सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू.

March 2, 2025

बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी, देहूरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

February 22, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?