Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मावळ»पुण्यात तब्बल १० कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात ! सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू.
मावळ

पुण्यात तब्बल १० कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात ! सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMarch 2, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : किरण आडागळे ||

पुणे : अभिनेता अल्लू अर्जूनच्या प्रमुख भूमिकेतील पुष्पा (Pushpa) सिनेमा तुफान गाजला. चंदनतस्करीशी संबंधित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. त्यामुळे, पुष्पा 2 सिनेमाची प्रतिक्षा सर्वांना होती.

नुकतेच काही महिन्यांपूर्वी पुष्पा 2 सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेचाहत्यांनी त्यालाही भरभरुन दाद दिली. त्यामुळे, चंदनतस्कर पुष्पाची भुरळच चाहत्यांना पडल्याचे दिसून आले. दरम्यान, पुणे (Pune) पोलिसांनी चंदनतस्करीचा ट्रक पकडला असून आता या तस्करीच्या मास्टरमाईंड वा म्होरक्यापर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू आहे. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं कंटेनर भरुन चंदन जप्त करण्यात आलं आहे. आता, या चंदनतस्कीरच्या सिंडीकेट मेंबर म्हणजेच पुष्पाचा शोध सुरु झाला. याप्रकरणी पुण्यातील पोलिसांनी सध्या चालकासह एकाला ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जेएनपीटीवरुन हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल 10 ते 12 कोटी रुपयांचं हे चंदन असेल अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, पुण्यातील गुन्हे विभागाकडून चंदनाचं वजन केलं जातं आहे. त्यानंतरच हे चंदन किती आहे? आणि चंदनाची बाजारातील किंमत किती, व इतर बाबींचा उलगडा होईल. दरम्यान, पोलिसांकून उद्या पत्रकार परिषदेत या चंदनतस्कीरीची माहिती सार्वजनिक केली जाईल. तत्पूर्वी पोलिसांनी पकडलेलं चंदन आणि चंदन तस्करीचा ट्रक पाहून कुणालाही पुष्पा सिनेमाची आणि अल्लू अर्जुनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, हे चंदन लाल चंदन आहे की चंदनातील नेमका कुठला प्रकार आहे याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे. मात्र, चंदनाने भरलेला कंटनेर, लालबुंद लाकडं आणि आरोपीला पाहून पुष्पा सिनेमाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्यातील धक्कादायक घटना ! विवाहास नकार दिल्याने तरुणाने उचलले शेवटचे पाऊल
Next Article पंढरपुरात मंदिर समितीच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी! मंदिर समिती बरखास्त करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी गणेश अंकुशराव आक्रमक
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

तळेगाव हादरले! लिफ्ट कोसळल्याने तरुणाचा अंत; चेअरमनसह 11 जणांवर कारवाई.

March 31, 2026

इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू; धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने..

March 14, 2025

बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी, देहूरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

February 22, 2025

महावितरण कार्यालयात अर्ज घेण्यासाठी कोणी नसल्याने ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने रिकाम्या खुर्चीला दिला अर्ज.

February 12, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?