Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे भूमिपूजन होणार आहे,
पिंपरी चिंचवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे भूमिपूजन होणार आहे,

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 6, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड : त्याच बरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सुद्धा दुपारी 12 वाजता जाधववाडी येथील CNG पेट्रोल पंपासमोर होणार आहे. या कार्यक्रमासाठी *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदामंत्री राधकृष्ण विखे पाटील, गृह निर्माण ( शहरी ) राज्यमंत्री योगेश कदम* हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

*या कार्यक्रमाचे होणार भूमिपूजन*

* पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय इमारत ,

* महाळुंगे औद्योगिक पोलिस संकुल,

* देहूरोड पोलिस विश्रामगृह,

* पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालया भूमिपूजन

* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अग्निशमन केंद्र ,आणि प्रबोधिनी इमारत भूमिपूजन ,

* आकुर्डी अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन .

*या विकास प्रकल्पांचे होणार लोकार्पण*

* चिंचवड येथील तालेरा रुग्णालय नवीन इमारतीचे उद्घाटन,

* शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात असलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू यांच्या कलाकृती याचे उद्घाटन.

* स्मार्ट सिटी अंतर्गत उभारलेल्या विविध प्रकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून केला गुन्हा दाखल ! सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू
Next Article कुत्रे बाईकच्या मागे का धावतात? खरं कारण तुम्हालाही माहीत नसेल, वाचून बसेल धक्का.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

दक्षिण महाळुंगेतील थरारक गुन्हा; तीन वर्षीय बालकाची निर्घृण हत्या, अल्पवयीन आरोपी १२ तासांत जेरबंद.
घरासमोर खेळत असलेला चिमुकला बेपत्ता; शेजारील खोलीत मृतदेह सापडल्याने खळबळ.

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?