Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

पवना नदीचे पात्र की खेळाचे मैदान? चिंचवडमध्ये नदीपात्रात अतिक्रमण; मैदानाच्या नावाखाली पर्यावरण धोक्यात.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 8, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयालगतच्या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मैदान उभारणीच्या नावाखाली नदीचे नैसर्गिक अस्तित्वच धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठावरील झाडे तोडण्यासोबतच काही झाडांच्या बुंध्यांवर माती टाकून ती पूर्णपणे गाडली जात आहेत. परिणामी, नदीकाठावरील जैवविविधता नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

या सर्व प्रकाराकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नदी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर योजना आखल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र नदीपात्रातच अतिक्रमण होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

 

नागरिकांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, पवना नदीचे मूळ स्वरूप जपण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्यातील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी.
Next Article महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार ! फसवणुकीला लगाम; भोसरी-चाकणमध्ये ‘विनामूल्य रोजगार केंद्रां’ची सुरुवात.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?