Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

June 12, 2026

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार ! फसवणुकीला लगाम; भोसरी-चाकणमध्ये ‘विनामूल्य रोजगार केंद्रां’ची सुरुवात.शून्य खर्चात नोकरी, कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शनाची संधी.
पिंपरी चिंचवड

महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार ! फसवणुकीला लगाम; भोसरी-चाकणमध्ये ‘विनामूल्य रोजगार केंद्रां’ची सुरुवात.
शून्य खर्चात नोकरी, कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शनाची संधी.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : छाया खंदारे ||

भोसरी : औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरात रोजगाराच्या शोधात येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक युवक-युवती फसवणुकीचे बळी ठरत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी व चाकण येथे सुरू करण्यात आले आहे.

भोसरी येथील संविधान चौकाजवळील फुगे प्रायमा येथे या केंद्राचे उद्घाटन गुरुवारी महापौर लांडगे यांच्या हस्ते झाले. या वेळी विविध मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत माहिती देताना महापौर लांडगे म्हणाले, की आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या होतकरू युवकांसाठी हे केंद्र संपूर्णतः विनामूल्य सेवा देणार आहे. नोकरी मिळवताना एजंटमार्फत होणारी आर्थिक फसवणूक रोखणे आणि युवकांना योग्य दिशा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नोंदणीपासून ते नोकरी मिळेपर्यंत तसेच राहण्याच्या सुविधेबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन या सर्व सेवा येथे मोफत उपलब्ध असतील.

दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. भोसरी येथील संविधान चौक परिसरातील फुगे प्रायमा इमारतीत तसेच चाकण येथील कॅपिटल स्क्वेअर येथे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली.

“तरुणांना केवळ रोजगार नव्हे, तर सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे,” असेही लांडगे यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपवना नदीचे पात्र की खेळाचे मैदान? चिंचवडमध्ये नदीपात्रात अतिक्रमण; मैदानाच्या नावाखाली पर्यावरण धोक्यात.
Next Article धडाकेबाज कारवाई! संत तुकारामनगर पोलिसांकडून ३ आरोपी जेरबंद; गावठी पिस्टलसह २.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

June 12, 2026

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

By shauryavartanews2025@gmail.comJune 12, 20260

|| प्रतिनिधी :  प्रशांत पटाडे || म्हाळुंगे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध हातभट्टी दारू…

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026

अनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

May 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?