Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

June 12, 2026

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ची धडाकेबाज कामगिरी.
गुन्हेगारी

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ची धडाकेबाज कामगिरी.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMarch 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड : युनिट-१ची धडाकेबाज कामगिरी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका गंभीर घटनेचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच छडा लावत गुन्हे शाखा युनिट-१ ने आरोपीस ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

रविवार (दि. 29 मार्च 2026) रोजी वाल्हेकरवाडी येथील अर्थव पार्क परिसरात, ममिली मंगल कार्यालयाजवळ श्री. सतीश शिंदे यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी कामगार पुनीत रामनक्षत्र शुक्ला (वय 28) व केशवकुमार मोहन महातो (वय 29) हे दोघे तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले आणि त्यावेळी शुक्ला याने महातो यास धक्का दिल्याने तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेत महातो याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग व त्यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पोलीस हवालदार जयवंत राऊत, पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव व तेजस भालचिम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती संकलित केली.

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली गार्डन परिसरात लपून बसल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीचा पाठलाग केला व घरकुल रोड परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यास चिंचवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गंभीर स्वरूपाच्या या घटनेत वेगाने कारवाई करत आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट-१ ने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद मानली जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबांधकाम साइटवरील वादात थरारक घटना; कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून फेकले, जागीच मृत्यू.
Next Article वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

June 12, 2026

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

By shauryavartanews2025@gmail.comJune 12, 20260

|| प्रतिनिधी :  प्रशांत पटाडे || म्हाळुंगे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध हातभट्टी दारू…

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026

अनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

May 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?