Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»शैक्षणिक»शिक्षणमहर्षी स्वर्गीय शंकरलालजी मुथा यांचा १६ वा पुण्यस्मरण दिन साजरा – फत्तेचंद जैन विद्यालयात विविध उपक्रमांतून अभिवादनविद्यार्थ्यांचे जप, कार्यशाळा, प्रदर्शन, सत्कार सोहळा – मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

शिक्षणमहर्षी स्वर्गीय शंकरलालजी मुथा यांचा १६ वा पुण्यस्मरण दिन साजरा – फत्तेचंद जैन विद्यालयात विविध उपक्रमांतून अभिवादन
विद्यार्थ्यांचे जप, कार्यशाळा, प्रदर्शन, सत्कार सोहळा – मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJuly 16, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी –अमोल बेडके | श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये, संस्थेचे माजी ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शिक्षणमहर्षी शंकरलालजी जोगिदासजी मुथा यांचा १६ वा पुण्यस्मरण दिन १५ जुलै २०२५ रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वर्गीय भाऊंच्या प्रतिमापूजनाने झाली. उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांकडून ‘नवकार महामंत्र’ व ‘ओम नमः शिवाय’ जप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती .
ॲड. मा. श्री. राजेंद्रकुमारजी मुथा (ऑनररी जनरल सेक्रेटरी), प्रा. श्री अनिलकुमार कांकरिया (सहाय्यक सेक्रेटरी), कार्यकारिणी सदस्य प्रकाशजी बंब, तसेच असिस्टंट कमिशनर मा. ढाकणे साहेब हे मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले:

इयत्ता ५ वी – ऑरगंडी फुलांची निर्मिती

इयत्ता ६ वी – बॅजेस तयार करणे

इयत्ता ७ वी – फ्लॉवर पॉट डिझाइन

इयत्ता ८ वी – औषधी वनस्पती संग्रह

इयत्ता ९ वी – हिंदी विषयावर प्रदर्शनी

इयत्ता १० वी – विज्ञानातील जादू प्रयोग

 

या सर्व कार्यशाळा व प्रदर्शनांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या चि. सतेज जगताप व चि. अवधूत हाजगुडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यासोबतच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या मा. सौ. सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन, पर्यवेक्षक श्री राजेंद्र पितळीया, श्री संजीव वाखारे, सौ. मनीषा कलशेट्टी, शिक्षक प्रतिनिधी सौ. सुवर्णा गायकवाड व सौ. ज्योती छाजेड, तसेच शिक्षक श्रीमती अंजू सोनवणे व श्री प्रभात जैन यांनी मोलाचे योगदान दिले.

 

 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री दीपक सुतार, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ. मनीषा कलशेट्टी यांनी केले. शेवटी मा. प्राचार्या सौ. सुनीता नवले यांनी अध्यक्षीय भाषणात स्वर्गीय भाऊंच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या ९६ झोपड्यांवर महापालिकेची निष्कासनाची कारवाई
Next Article रावेत पोलीस ठाण्यात लाचखोरीचा स्फोटक खुलासा! महिला हवालदार आणि फौजदार लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकले
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

April 23, 2026

नितीन गवळी यांची मागणी : वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कामगाराचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह मालक-ठेकेदारांना सह-आरोपी करा.

April 1, 2026

रावेत बंधारा प्रदूषण प्रकरण; सागर एकनाथ शिंदे यांचा कारवाईचा इशा

February 26, 2026

प्रभाग १७ मधील अनधिकृत बांधकामांचा स्फोटक खुलासा; तक्रारीनंतरही कारवाई शून्य — अधिकारी संगनमताच्या संशयात

February 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?