Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ! डॉक्टरवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ! डॉक्टरवर गुन्हा दाखल

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 6, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

संगमनेर : कनिष्ठ महाविद्यालयीन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने शारीरिक अत्याचार केले. पीडित मुलगी संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयात उपचार घेत होती.

ही घटना रविवारी (दि. ६) पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शहरातील कर्पे हॉस्पिटल येथे घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात डॉ. अमोल कर्पे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. शुक्रवारी (दि. ४) ती महाविद्यालयात आली. त्यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डॉ. कर्पे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर तेथे उपचार सुरू होते. रविवारी पहाटे डॉ. कर्पे याने मुलीच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्याने मुलीला बाहेर बोलावून घेत टेरेसवर नेले. तिथे तिच्याशी गैरवर्तन केले. मुलीने विरोध केला असता डॉ. कर्पे याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, असा दमही दिल्याचे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. संबंधित डॉक्टरच्या हॉस्पिटलजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या इतरही कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक फराहनाज पटेल अधिक तपास करीत आहेत.

गुन्हा करून नाशिकला पळाला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा डॉ. कर्पे याचा पोलिस शाेध घेत होते. तो नाशिक येथे पळून गेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला. नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग आणि पोलिस कर्मचारी डॉ. कर्पे याला ताब्यात घेण्यासाठी नाशिककडे रवाना झाले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्यात धक्कादायक घटना ! हात-पाय कापले, डोकंही धडावेगळं, भोसरीत हादरवून टाकणारा खून
Next Article कर्नाटकच्या यात्रेकरूंची धावती बस हिंगोलीत पेटली; ५० जण थोडक्यात बचावले, सामान खाक
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

लोहगडावर अपघात नव्हे तर खून; भावी पत्नीने मित्राच्या मदतीने दरीत ढकलून केला खून.

June 23, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?