Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » अगोदर आमचे स्थलांतर करा नंतर कारवाई करा! स्थानिक रहिवाशांची मागणी घरा वरील अतिक्रमण कारवाई थांबणार का?
पिंपरी चिंचवड

अगोदर आमचे स्थलांतर करा नंतर कारवाई करा! स्थानिक रहिवाशांची मागणी घरा वरील अतिक्रमण कारवाई थांबणार का?

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 27, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

चिंचवड :  पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत गेल्या चाळीस वर्षापासून वेताळनगर,मोरया नगर, झोपडपट्टी रहिवासी आहोत स्थानिक नागरिक झोपडपट्टी रहिवासी व काही घरामध्ये व्यवसाय करित असलेली बिगर निवासी झोपडी आहेत काही पात्र अपात्र असून सदर झोपडीचे सेवा आकार व इतर करांचे बील तसेच नवीन फोटोपास, मनपा मिळकत कर पावती देखील त्याच्याकडे उपलब्ध आहेत.

वेताळनगर झोपडपटटीचे पुर्नवसन योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत त्यांचे पुर्नवसन झालेले नसल्यामुळे तेथील रहिवासी सदर ठिकाणी वास्तव्यास आहेत. निवासी झोपडया व व्यवसाय करित असलेल्या बिगर निवासी झोपड्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडप‌ट्टी पुनर्वसन विभाग यांच्या सव्र्व्हेक्षण नुसार अधिकृत आहेत सदर झोपडयाची बिगर निवासी झोपडयाची अधिकृत नोंद ही झोपडपट्टी पुनर्वसन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या कडे रेकॉर्डला नोंद आहे.

आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे कागदपत्रे सादर केले आहे. नवीन फोटोपास, मनपा कर पावती यासह इतर पुरावे देखील सोबतच्या निवेदनात सादर केले आहेत. सर्व गोष्टीचा विचार करून रहिवाशांवर होणारी कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांच्या वतीने आज करण्यात आलेले आहे महापालिका आयुक्त व संबंधित विभागातील अधिकारी कारवाई थांबवतीलका याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

निवेदन सादर करतांना स्थानिक रहिवासी उपस्थित होते दत्तात्रय गायकवाड, शामराव भालेराव, रुक्मिणी भालेराव, दिनेश लोखंडे, शौकतअली नदाफ , शहाजी तांबे, जैतूनबी शेख, लक्ष्मीबाई शेडगे ,हेमांगी अवचिते ,हेमांगी मोरे, नसरीन शेख, निळकंठ बिराजदार ,आशा जाधव, हनीफा शेख ,समीर शेख, यासीन शेख, कासिमबी पटेल ,उबेद शेख, रुबीना खान, शमा खान. यासह रहिवासी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजय भवानी, जय शिवराय…’ नं सुरुवात करत विकी कौशलनं सादर केली दमदार मराठी कविता! वाचून डोळ्यात येईल पाणी
Next Article स्वारगेट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 तासानंतर आरोपी दत्ता गाडेला अटक
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

कार रस्त्यात थांबवल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?