Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड शहरातील १० आरओ प्लांट आणि ७ आरओ पाण्याच्या एटीएम प्लांट्सवर महापालिकेची कारवाई.
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील १० आरओ प्लांट आणि ७ आरओ पाण्याच्या एटीएम प्लांट्सवर महापालिकेची कारवाई.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 9, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी जुबेर शेख ||

पिंपरी चिंचवड : गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्सची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आढळून आलेल्या अशा १० आरओ प्लांटवर आज महापालिकेने कारवाई केली असून संबंधित चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माहिती आयुक्त शेखरसिंह यांनी दिली.

गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने खाजगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अनधिकृत खाजगी आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करुन पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते. असे दूषित पाणी प्रामुख्याने बोअरवेल्स व उघड्या जलस्त्रोतांमध्ये आढळते. नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी सध्या शहरात दूषित पिण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत वॉटर बॉटलिंग आणि आर.ओ प्लांट्सवर तात्काळ कारवाई केली जात आहे.

प्रभागनिहाय कारवाई..

पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्लंबर यांच्यामार्फत क्षेत्रीय कार्यालयनिहाय या प्लांट्सची तपासणी केली जात आहे. यामध्ये फ क्षेत्रीय कार्यालय २, ड क्षेत्रीय कार्यालय २ आरओ प्लांट तर ७ एटीएम आरओ प्लांट, ब क्षेत्रीय कार्यालय १, ग क्षेत्रीय कार्यालय ४ आणि ह क्षेत्रीय कार्यालय १ आरओ प्लांटचा समावेश आहे.

आर.ओ प्रकल्प (प्लांट) बंद बाबतच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वैद्यकीय विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गिलियन बेरे सिंड्रोमच्या (GBS) पार्श्वभूमीवर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी अनधिकृतपणे दूषित पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या आरओ प्लांट्सवर कठोर कारवाई केली जात आहे. पाणी हे आरोग्याचा मूलभूत घटक असल्याने त्याच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतला जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आदेश ! शहरातील अनधिकृत आरओ प्लांट्स बंद करण्यात यावे .
Next Article दौंडमध्ये वैवाहिक वादातून महिलेने दोन मुलांची गळा दाबून केली हत्या ! त्यानंतर पतीवर केले धारदार शस्त्राने वार, पोलिसांकडून अटक
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMarch 21, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत…

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?