Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»शैक्षणिक»दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला गेले, नियतीनं घात केला, चौघांचा बुडून मृत्यू; घटनेनं छत्रपती संभाजीनगर हळहळलं.
शैक्षणिक

दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला गेले, नियतीनं घात केला, चौघांचा बुडून मृत्यू; घटनेनं छत्रपती संभाजीनगर हळहळलं.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comOctober 2, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला गेले, नियतीनं घात केला, चौघांचा बुडून मृत्यू; घटनेनं छत्रपती संभाजीनगर हळहळलं.

छत्रपती संभाजीनगर : दसरा सणानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील वाळूज परिसरातील गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

मुले होती. ट्रॅक्टर धुवून झाल्यानंतर ही तीन लहान मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. अचानक ती मुले बुडत असल्याचं बघून इमरान त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाणी जास्तच खोल असल्यामुळे चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने व मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दसऱ्याच्या सणादिवशीच मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांना पूर आला आहे. तर, नदी, नाले, ओढे आणि तलावही भरुन वाहत आहेत. त्यामुळेच, वाहत्या पाण्यात जाऊ नका, पाण्याशी खेळू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुरूम उपसाच्या खड्ड्यात बुडून या चार मुलांचा मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे एक बाब समोर येत आहे. गायरान जमिनीवर सुरू असलेला मुरूम वाहतूक वैद्य आहे की अवैध? आहे याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. हा उपसा अवैध असेल तर याच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमानवतेला काळीमा ! मतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ५५ वर्षीय इसम गजाआड
Next Article मातोश्रीवर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती तर्फे उद्धव ठाकरे यांचा सत्कार.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

April 23, 2026

नितीन गवळी यांची मागणी : वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कामगाराचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह मालक-ठेकेदारांना सह-आरोपी करा.

April 1, 2026

रावेत बंधारा प्रदूषण प्रकरण; सागर एकनाथ शिंदे यांचा कारवाईचा इशा

February 26, 2026

प्रभाग १७ मधील अनधिकृत बांधकामांचा स्फोटक खुलासा; तक्रारीनंतरही कारवाई शून्य — अधिकारी संगनमताच्या संशयात

February 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?