Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » चिंचवड गावातील ‘चिंचवडचा राजा’ चौकात  स्पीड ब्रेकर  बसविण्यात आले .
पिंपरी चिंचवड

चिंचवड गावातील ‘चिंचवडचा राजा’ चौकात  स्पीड ब्रेकर  बसविण्यात आले .

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 11, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

चिंचवड : चिंचवडगावातील मुख्य बाजारपेठ असलेला गांधीपेठेतील चिंचवडचा राजा चौकात स्पीड ब्रेकर बसविण्यात आला त्याचे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री संत ज्ञानेश्वर ‘चिंचवडचा राजा’ मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर, कार्याध्यक्ष महेश मिरजकर, माजी अध्यक्ष प्रमोद बरडिया, स्थानिक व्यापारी प्रसाद संगमनेरकर, यश बरडिया व इतर मान्यवर उपस्थित होते.

चिंचवडगावातील गांधीपेठ चिंचवडचा राजा चौक म्हणजे अत्यंत गजबजलेला परिसर व या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी व छोटी मोठी वाहने जोरात चालवणे या प्रकारांमुळे अपघाताचे प्रकार सतत घडत होते. या सर्व घटनांमुळे गांधीपेठेतील नागरिक त्रस्त होते व या ठिकाणी चारी बाजूंनी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी सातत्याने होत होती.

स्थानिक माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राहुल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ चिंचवडे, योगेश चिंचवडे यांसह श्री संत ज्ञानेश्वर ‘चिंचवडचा राजा’ मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर, कार्याध्यक्ष महेश मिरजकर, मंडळाचे सर्व कार्यकर्ते व स्थानिक व्यापारी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज गुरुवार दिनाक १० एप्रिल रोजी महापालिकेच्या वतीने स्पीड ब्रेकर बसविण्यात आले.


स्पीड ब्रेकर बसवल्या मुळे निदान अपघात होण्याच्या घटना बंद होतील अशी आपेक्षा चिंचवडकर नागरिक करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकाँग्रेसच्या कार्यक्रमात भांडी धुण्यासाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर?
Next Article मोठी बातमी ! उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात; 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर .
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

कार रस्त्यात थांबवल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?