Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक चौघांचा होरपळून मृत्यू ! अनेक जण जखमी.
पिंपरी चिंचवड

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक चौघांचा होरपळून मृत्यू ! अनेक जण जखमी.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMarch 19, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : किरण अडागळे ||

हिंजवडी : पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी सकाळी हिंजवडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली होती.

या भीषण आगीमध्ये ट्रॅव्हलमध्ये असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चार जण आतमध्ये कसं अडकले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टेम्पो ट्रॅव्हलला सकाळी अचानक आग लागली. आतमध्ये बसलेल्या चार प्रवासांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आज सकाळी आठ वाजता हिंजवडी येथे घडली दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.

हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलला आग लागल्याचं समजताच एकच खळबळ उडाली. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आगीमध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. चार मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

हिंजवडीमध्ये ट्रॅव्हलमध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आगीच्या घटनेनंतर ट्रॅव्हल जळून खाक झाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा गांभीर्याने तपास केला जात आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या घटेनची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेत ४ जण मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी झाले आहे. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे.. बसमध्ये एकूण 12 कामगार होते. आगित मृत्युमुखी पेडलेले कर्मचारी हे व्योमो ग्राफिक्स कमनीचे कर्मचारी होते, अशी माहिती आता समोर आली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक, 150 हून अधिक प्रयोग अन्…; सुनीता विल्यम्स यांनी 9 महिने अंतराळात काय-काय केलं ?
Next Article पिंपरी चिंचवड जळीतकांड..! दिवाळीत पगार कापल्याने चालकानेच टेम्पो ट्रॅव्हलरला लावली आग
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

कार रस्त्यात थांबवल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?