Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पाच हजार अनधिकृत बांधकामावर बुलडोजर ! पिंपरी चिंचवड महापालिकेची कुदळवाडी परिसरात कारवाई
पिंपरी चिंचवड

पाच हजार अनधिकृत बांधकामावर बुलडोजर ! पिंपरी चिंचवड महापालिकेची कुदळवाडी परिसरात कारवाई

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 12, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रशांत पटाडे ||

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका जवळपास पाच हजार अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर मशीन लावून पत्राशीठ बांधकाम निष्कासणाची कारवाई करत आहे. शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोजर लावून तसेच मोठा फौज फाटा लावून महापालिका कुदळवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवत कारवाई करत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहे. यात प्रामुख्याने कुदळवाडी परिसरात अनेक वर्षांपासून दुकान थाटलेल्या दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. जवळपास २५० एकरवरील १५०० पेक्षा जास्त व्यावसायिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड महापालिकेने जेसीबी आणि बुलडोजर मशीन लावून जमीनदोस्त केली आहेत. हि कारवाई अजून सुरूच राहणार आहे.

कायद्याचा धाक दाखवून व्यवसाय संपुष्टात

पिंपरी चिंचवड शहराला ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रियल हब अशी ओळख आहे. या इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणात स्क्रॅप निघत असतो. इंडस्ट्रीमधून निघणारा स्क्रॅप खरेदी करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी सर्वात जास्त दुकाने ही कुदळवाडी परिसरात आहेत. मात्र महापालिका पिढ्यान पिढ्यापासून व्यापाऱ्यांना कायद्याचे धाक दाखवून त्यांचा व्यवसाय संपुष्टात आणत आहे. हे सर्व होत असताना पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही राजकीय पुढार्‍याची या व्यावसायिकांना साधी साध देखिल मिळत नाही यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे आरोप

आमचा योग्य पुनर्वसन न करता महापालिका आमच्यावर तर सूडबुद्धीने कारवाई करत आहे. असा आरोप कुदळवाडी परिसरातील व्यापारी, व्यावसायिक करत आहेत. आम्हाला स्क्रॅप मॅनेजमेंट यार्ड उपलब करुन न देता आमच्यावर पिंपरी चिंचवड महापालिका सूड बुद्धीने कारवाई करत आहे; असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाराष्ट्र हादरला ! मित्राने पळवलं अन् चौघांनी साधला डाव, अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार.
Next Article बावधन मध्ये एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयाला आला
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

दक्षिण महाळुंगेतील थरारक गुन्हा; तीन वर्षीय बालकाची निर्घृण हत्या, अल्पवयीन आरोपी १२ तासांत जेरबंद.
घरासमोर खेळत असलेला चिमुकला बेपत्ता; शेजारील खोलीत मृतदेह सापडल्याने खळबळ.

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?