Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
सामाजिक

“गणेशोत्सवातून हरित संदेश – पंढरपूर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाचा उपक्रम”

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comAugust 27, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ||

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने यंदा “स्वच्छ-सुंदर हरित पंढरपूर” या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित नसून, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरण, पारंपरिक वाद्यांचा वापर, सामाजिक उपक्रम, प्लास्टिकमुक्त जनजागृती, डस्टबिनचा वापर तसेच वृक्षारोपण व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता या महत्त्वाच्या निकषांवर आधारित असणार आहे. त्यामुळे शहरात गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण व स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती होणार आहे.

आकर्षक बक्षिसे

या स्पर्धेत विजेत्या मंडळांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये रोख रक्कम, सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

नोंदणीची अंतिम तारीख

स्पर्धेसाठी नावनोंदणी 27 ऑगस्टपासून सुरू झाली असून 5 सप्टेंबर 2025 पर्यंत खुली राहणार आहे. इच्छुक गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क ,

नोंदणीसाठी मंडळांनी नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
श्री. अधटराव – 9370853285,
श्री. जोजारे – 7020286147,
श्री. पवार (पोलीस हवालदार) – 9823990732
📍 कार्यालय : 4075/अ, भाळुंले चौक, पंढरपूर

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमूलजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; सहा युवक जखमी .
Next Article गुन्हे शाखा युनिट-४ ची मोठी कामगिरी : मोक्का जेल रिलिज तडीपार आरोपीकडून दोन पिस्तुल, दोन काडतुसे जप्त
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026

वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.

March 31, 2026

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?