Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»रावेत ब्रिजवरुन उडी मारून ८० वर्षीय महिलेची आत्महत्या ! पवना नदीत उडी मारुन आयुष्य संपवलं.
गुन्हेगारी

रावेत ब्रिजवरुन उडी मारून ८० वर्षीय महिलेची आत्महत्या ! पवना नदीत उडी मारुन आयुष्य संपवलं.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 17, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

रावेत : पिंपरी चिंचवडमध्ये एका ८० वर्षाच्या महिलेने नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन महिलेचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला आहे.

या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने पवना नदीवरील लंडन ब्रिजवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नदीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पवना नदीमध्ये उडी मारुन स्वत:चा जीव संपवणाऱ्या या ८० वर्षाच्या महिलेची ओळख पटवण्याचे काम रावेत पोलीस करत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर अहवालाच्या मदतीने या महिलेचे नाव शोधण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. या आत्महत्येच्या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड शहर परिसरात खळबळ माजली आहे.

दरम्यान या महिलेने ८० व्या वर्षी आत्महत्या का केली? या वयात त्यांनी हा निर्णय का घेतला? या महिलेने खरंच आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी रावेत पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. वायसीएम रुग्णालयातून शवविच्छेदनाचा अहवाल येण्याची वाट पोलिस पाहत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाकड मधील धक्कादायक घटना ! वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपविले जीवन.
Next Article साहित्य संमेलनात मोदींनी पवारांसाठी सरकावली खुर्ची आणि टाळ्यांचा झाला गजर
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMarch 21, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत…

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?