Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » ६० कोटींच्या विमा पॉलिसीचे आमिष; तळवडेतील नागरिकाची ३० लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या विमा पॉलिसीचे आमिष; तळवडेतील नागरिकाची ३० लाखांची ऑनलाइन फसवणूक

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड  : “तुम्हाला ६० कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी मिळणार असून तपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज तिवारी (रा. नवी दिल्ली) याने स्वतःला \”बीमा लोकपाल, दिल्ली\” कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादींशी संपर्क साधला. ६० कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे आमिष दाखवत तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना विमा संरक्षण मिळणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर विविध कारणे सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले.त्काळ २ ते ३ लाख रुपये मिळतील,” असे आमिष दाखवून तळवडे येथील एका नागरिकाची तब्बल ३० लाख २५ हजार ९२६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ५१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज तिवारी (रा. नवी दिल्ली) याने स्वतःला “बीमा लोकपाल, दिल्ली” कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादींशी संपर्क साधला. ६० कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे आमिष दाखवत तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना विमा संरक्षण मिळणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर विविध कारणे सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले.

डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत फिर्यादींकडून ३०.२५ लाख रुपये ऑनलाइन स्वरूपात उकळून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
Next Article चिंचवडमध्ये ५१६ ग्रॅम गांजा जप्त; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवर कारवाई.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

कार रस्त्यात थांबवल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?