Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सागर मारणे परिवाराचा माणुसकीचा दिवा; उरवडेतील सुरक्षा व स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड!

November 7, 2026

“रावेतमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प नकोच! नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा महापालिकेला इशारा”

October 28, 2026

स्मार्ट सिटीमध्ये सांडपाण्याचा त्रास!”शाळा आणि मंदिराजवळ सांडपाणी” वाल्हेकरवाडीत आठ दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; नगरसेवक गप्प का?”

October 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

चिंचवडमध्ये ५१६ ग्रॅम गांजा जप्त; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवर कारवाई.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 17, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : चिंचवड परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवर पोलिसांनी कारवाई करत ५१६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी गावठाण परिसरात इलेक्ट्रिक डीपीजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून २७ हजार रुपये किमतीचा ५१६ ग्रॅम गांजा आढळून आला.

चौकशीदरम्यान एका बालकाने हा गांजा दुसऱ्या बालकाकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे चिंचवड परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीच्या साखळीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. बालकांचा वापर करून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यावरही पोलिसांचा भर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article६० कोटींच्या विमा पॉलिसीचे आमिष; तळवडेतील नागरिकाची ३० लाखांची ऑनलाइन फसवणूक
Next Article सिटी प्लाझा लॉज परिसरात पुन्हा कारवाई; अनैतिक व्यवसायाच्या संशयावरून महिलेविरुद्ध गुन्हा.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

“रावेतमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प नकोच! नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा महापालिकेला इशारा”

October 28, 2026

स्मार्ट सिटीमध्ये सांडपाण्याचा त्रास!”शाळा आणि मंदिराजवळ सांडपाणी” वाल्हेकरवाडीत आठ दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; नगरसेवक गप्प का?”

October 27, 2026

स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत पत्राशेडचे पेव? दगडोबा चौकात भंगार दुकान सुरू; महापालिका कारवाई करणार का?

October 17, 2026

चांदखेडच्या पल्लवी कांबळेची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; ‘धप्पा’ चित्रपटातून अभिनयाची नवी सुरुवात.

October 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
मुळशी

सागर मारणे परिवाराचा माणुसकीचा दिवा; उरवडेतील सुरक्षा व स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड!

By shauryavartanews2025@gmail.comNovember 7, 20260

मुळशी तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम; कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप उरवडे (ता.…

“रावेतमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प नकोच! नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा महापालिकेला इशारा”

October 28, 2026

स्मार्ट सिटीमध्ये सांडपाण्याचा त्रास!”शाळा आणि मंदिराजवळ सांडपाणी” वाल्हेकरवाडीत आठ दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; नगरसेवक गप्प का?”

October 27, 2026

स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत पत्राशेडचे पेव? दगडोबा चौकात भंगार दुकान सुरू; महापालिका कारवाई करणार का?

October 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?