निगडी : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात बिबट्या शिरला आहे.
निगडी प्राधिकरणात बिबट्या वावरत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. शहरातील मुख्य नागरिक वस्ती परिसरात दिवटे शिरल्याने नागरिकां मध्ये मोठ भीतीच वातावरण आहे स्थानिक नागरिकांनी बिबट्या याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे
