|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन मध्ये एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात प्राप्त झाला आहे.

यामुळे ध्रुव ग्लोबल स्कूल मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे.असे फेक मेल नेहमीच प्राप्त होतात. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version